अंधाराची वाट फार सुलभ होती ...
उजेडात ती फारच दूर होती .....
मती माझी फार सुविचारी होती ...
आंती शिक्षा फारच अती होती ....
उलट्या प्रवाहातील नाव सुखी होती ...
प्रवाहा बरोबर दिशा मात्र चुकली होती ....
दैवाची खेळी अत्यंत सुंदर होती ...
पामराच्या झोळी दुःख़्ख़ाची सोंगटी होती ...
आपला ,
(पामर) विशुभाऊ
Liked the new template.
उत्तर द्याहटवामित्रा ..
उत्तर द्याहटवातुझा ब्लॉग झकास आहे. मला तुझी शैलीपण आवडते. मी तुझा ब्लॉग माझ्या या पोस्टमधे जोडला आहे. ब्लॉग याविषयावर मी एक पोस्ट लिहीली आहे. तरी एकदा नजर टाकावी.
ता.क : तुझ्या नावाच एक पुस्तक प्रकाशित होईल असं वाटत आहे .. विशुभाऊसहस्त्रनाम .. नम्र विशुभाऊ, लोकहितचिंतक विशुभाऊ.. वगैरे वगैरे ..
शुभेच्छा !
अप्रतिम...
उत्तर द्याहटवा