हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

बुधवार, १२ नोव्हेंबर, २००८

‘देशद्रोही’ वर महाराष्ट्रात बंदी

शिवाजी महाराजांसह मराठी माणसांचा अपमान करणा-या देशद्रोही चित्रपटावर महाराष्ट्रात राज्य सरकारने बंदी घातली आहे . राज्यातील कोणत्याही थिएटरमध्ये हा चित्रपट दाखवता येणार नाही।
वरील मटा वरील वृत्त वाचून खुप बरे वाटले !!!!!!!
स्वामी लोकाना आशीच सुबुद्धि देओत !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

आपला ,
(आनंदी) विशुभाऊ

1 टिप्पणी:

  1. मित्रा ..
    तुझा ब्लॉग झकास आहे. मला तुझी शैलीपण आवडते. मी तुझा ब्लॉग माझ्या या पोस्टमधे जोडला आहे. ब्लॉग याविषयावर मी एक पोस्ट लिहीली आहे. तरी एकदा नजर टाकावी.

    ता.क : तुझ्या नावाच एक पुस्तक प्रकाशित होईल असं वाटत आहे .. विशुभाऊसहस्त्रनाम .. नम्र विशुभाऊ, लोकहितचिंतक विशुभाऊ.. वगैरे वगैरे ..

    शुभेच्छा !

    उत्तर द्याहटवा