हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

सोमवार, २७ ऑक्टोबर, २००८

सर्व वाचाकांना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्या !!!!!


हे वर्ष आपण सर्वाना सुख , समृद्धि आणि भरभराटी चे जाओ , हीच स्वामी चरणी प्रार्थना !!!!!

आपला ,

( शुभचिंतक, आनंदी, गोडखाऊ) विशुभाऊ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा