हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

शुक्रवार, ३१ ऑक्टोबर, २००८

भैयाला दिली ओसरी ................


नमस्कार मराठी बंधू आणि भागिनिनो !!! ( मराठी इतर लोकानी हा लेख वाचून स्वताःचा जळफ़ळाट करून घेऊ नये )

काल कोण्या एका हिन्दी चित्रपटाचे ट्रेलर पाहिले , त्यातील डायलाँग असा होता " .... कभी U.P. , बिहार आके देखना , हम मेहमान को भगवन मानते है ! ...."
आरे नटद्रष्ट लोकानो ... पाहिले म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्रात पाहुणे असाल तर पहुण्या सारखे वागाना, कशाला स्वताहाचा ऐट दाखवता , आणि मराठी यजमानाचा आदर करा......... दुसरे म्हणजे आम्हाला तिथे तुम्ही देवच मानले पाहिजे , तसही देण्या सारखे काय आहे तुमच्या कड़े??? चिमुट भर प्रसाद सोडून ?????????.......
आधी स्वतः चा उद्धार करा आणि मग डायलाँग मारा !!!!!!!!!!!!!!

आपला ,
(महाराष्ट्राभिमानी) विशुभाऊ.........

1 टिप्पणी: