दुपारी मस्त सुरमई चे कालवण आणि भात खाल्यावर , मराठी राजाने T.V. लावला आणि बातमी बघून त्याने जोरात उडी मारली , आजुन एक जबदारी वाढली होती ना त्याच्यावर !!!
कोणी एका बुडालेल्या हवाई उद्योग समूहने ८५० हवाई पाखरांना आपल्या घरट्याचा रास्ता दाखवला .......... आणि आमचा मराठी राजा पेटला , आज पर्यन्त मराठी लोकांच्या सेवे साठी रक्ताचे पाणी करून भाषण देणारा राजा आज प्रथम भाषे चा मुद्दा बाजूला ठेउन त्या चिमण्या पाखरांच्या मदतीला धवला आहे !!!!!
स्वामी आमच्या मराठी राजाला, शिबिराजा बनायला मदत कर्तिलच आणि त्याचा तराजू निवडनुकित मतांनी भर्तिलच तरी आपला आशीर्वाद राजाकडे आसो !!!!!!
आपला ,
(खट्याळ) विशुभाऊ !!!!!!!!!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा