हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २००८

बाबा आणि बाळ

पहाटेचे ८ वाजले होते ..... बाबांनी आपल्या बाळाला साखर झोपेतून उठवला !!!!!!!!!!!!!!!

बाबा : अरे राजा sorry सॉरी , माझ्या बाळा उठ रे!! तो बघ उठला आणि पाखर पकडायला गेला बघ

बाळ : बाबा जाऊ दे हो !!! पाखर माझ्या कडेच येणार .... मी तुमचा मुलगा आहे ना !

बाबा : गधड्या ..... आता आपली लोक पण नाही आइकत तुझ ..... त्याना त्याच्यात मी , माझी उमंग दिसते ....

बाळ : काही काय , तुम्ही कश्या वरून बोलता आहात ????

बाबा : त्या साठी पेपर वाचा , T.V. वर बातम्या बघा मग कळेल !!!!!
त्या मवाली पोलीस ने पण प्रतिज्ञापत्र दिल , तो गोग्ल्या पण त्यालाच भेटायला चालला , आणि बघ बघ पखर पण त्याच्या कडेच गेली रे

बाळ : !!!!!!!!!!!!!!!!!!!!

बाबा : कस रे होणार तुझे माझ्या नंतर ..... काळजी घे रे स्वताहाची ..... नुसती चित्र काढून पोट नाही रे भारयाच तुझ ..........

________________________________________________________________

(मनकवडा ) विशुभाऊ


( सूचना : हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचाकानी नोंद घ्यावी !
आपला ,
(नम्र) विशुभाऊ )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा