हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

बुधवार, १६ जानेवारी, २०१३

माझे सिंगापुरायन

सुर्याच्या उत्तरायणाच्या सुमुहूर्तावर "माझे सिंगापुरायन" चे प्रकाशन प्रसिदध व्यंगचित्रकार व लेखक मंगेश तेंडुलकर व स्नेहलता तेंडुलकर यांच्या हस्ते चिपळूण येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात ई साहित्य प्रतिष्ठानच्या युनिट मध्ये झाले.
येथील तरुणाईचा जोश आणि जल्लोष बघून श्री तेंडुलकर म्हणाले," मुख्य संमेलनाहून मला हे युनिट अधिक आवडले". बस्स. thats it.




पुर्ण पुस्तक डाऊनलोड करण्या साठी ईथे >>क्लीक<< करा
 





१६ टिप्पण्या:

  1. भारीय. सिंगापुरायन वाचायला सुरुवात केलीय.
    अभिनंदन.

    उत्तर द्याहटवा
  2. व्वा व्वा... निव्वळ अप्रतिम रे. एकदम धम्माल आली वाचताना. चिअर्स :) :)

    उत्तर द्याहटवा