हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

सोमवार, २० ऑक्टोबर, २००८

आर्थिक मंदी मध्ये कसे वागाल ?

१ ) आहे ती नोकरी सांम्भाळुन दूसरी part time नोकरी करण्याचा प्रयत्न करावा.
२ ) कोणत्याही प्रकारचे कर्ज घेणे थांबवावे.
३ ) हातात जास्तीत जास्त रक्कम ठेवण्याचा प्रयत्न करावा .
४ ) वायफ़ळ खर्च टाळावा.
५ ) ब्रँन्डेड वास्तु खरेदी टाळावी.
६ ) आणि येत्या दिवाळी मध्ये फटाके आणि तत्सम वस्तुं मध्ये खर्च करू नये.

आपला,
(सल्लागार) विशुभाऊ