हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

सोमवार, २७ ऑक्टोबर, २००८

जागा भाड्याने देणे आहे !!!!!

काल ठाण्या मध्ये एक पाटी वाचली :

!!!! जागा भाड्याने देणे आहे !!!!!

२ BHK ची जागा , शुद्ध हवा , २४ तास पाणी आणि ४ तास विज .......


स्वामी ह्या रहिवाश्याना सुख समृद्धि बरोबर थोडी विज पण देओ !!!!

आपला,
(चौफेर) विशुभाऊ !!!

२ टिप्पण्या: