शिवी किंवा शिव्या ह्या शब्दशः जो घेतो त्याला त्या नक्कीच अश्लील वाटतात.
पण काही वेळेला ज्या तिखट भावना व्यक्त करायला शब्द कमी पडतात तेव्हा
शिव्याच कामी येतात. मंदारशेठ म्हणतात तसे 'भावना
व्यक्त करायला जेव्हा ओव्या कमी पडतात... तेव्हाच शिव्या जन्म घेतात..'.
शिवी हा भाषेचा एक सुंदर अलंकार आहे आणि तो योग्य वेळीच वापरायचा असतो.
मी
स्वतः एकदा शिवी शब्दशः घेतली होती आणि फार मोठी गम्मत झाली होती. आमच्या
कॉलेज मध्ये एक चटपटीत पोरगी होती. ती जेव्हा रस्त्यावरून चाले तेव्हा थोर
योगी मुनी सुध्दा चळलतील असे ते लावण्य. मीच काय संपूर्ण कॉलेज तिच्यावर
फिदा होतं. अगदी भावना जेव्हा असह्य झाल्या तेव्हा तिला मी भर वर्गात
प्रपोज केले . तेव्हा ती म्हणाली "इफ यु डू इट अगेन , आय विल फक यु
बास्टर्ड !". तिच्या ह्या वाक्यावर मी जाम खुश झालो आणि म्हणालो होतो
"एनी टाईम एनी व्हेअर!!!" ........ तेव्हा तिच्या भावना समजण्याची अक्कल
होती कुठे ??? मला माझ्याच भावना महत्वाच्या होत्या !!!
आपला,
(चळलेला) विशुभाऊ
वा वा... कंडा एकदम !
उत्तर द्याहटवाशिवीबद्दल खूप दिवसांपूर्वी अजयच्या ब्लॉगवर वाचले होते. पण तो आजकाल लिहीतच नाही.
http://ajaysonawane1.blogspot.in/2009/12/blog-post_30.html
च्या मायला. लै म्हंजे लईच खास विशूभाऊ.. :) मज्जा आहे बुवा .
उत्तर द्याहटवा