माझ्या बंधू , भगिनी आणि मैत्रिणींनो ,
आज मध्य रात्रि पासून आपले सखे सोयरे संपावर जात आहेत , तरी उदया आपण स्वताहाचे वाहन / बस यांचा वापर करून किंवा कामाला दांडी मारून संपाला प्रोत्साहन द्यावे ही विनंती !!!!!
स्वामी त्यांच्या प्रयात्नाना यश देऊन , ह्या टैक्सी आणि रिक्शा वाल्याना आजुन माजोरे होण्यात मदत करतिलाच तरी आपले सहकार्य आवश्यक आहे !!!
आपला ,
(प्रबोधनकार) विशुभाऊ !!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा