हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

रविवार, १३ सप्टेंबर, २००९

ह्यो मालवण आपलाच असा !!

कोकण पुत्र काल जाम पेटला होता, बेवडे काकाला बडबडताना त्याने आपल्या बापाचीच जाम मारली.... आता तो तरी काय करणार fresher आहे ना, होत अस !!

त्याला माहित आहे ,काही झाल तरी " ह्यो मालवण आपलाच असा !!"

आपला,
(कोकणी) विशुभाऊ

२ टिप्पण्या:

 1. अहो कोकण पुत्र फारच अडाणी निघाला बुवा... ह्याला कोकणात "येडxx आणि गावात नवा" असे म्हणतात...

  उत्तर द्याहटवा
 2. तात्यानू,

  म्हण लय झकास आहे !! typical कोकणी!!!!

  आपला,
  विशुभाऊ

  उत्तर द्याहटवा