हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१२

आल इज वेल

भारतीय लोकं म्हणजे पराकोटीचे आशावादी .... कितीही मोठा प्रसंग आला तरी पुढे निट होइल आणि आपण सुखरूप आहोत असे समजुन चालणारे ..... हीच गोष्ट 'थ्री ईडियेट' मध्ये आमिर खान ने 'आल इज वेल' ह्या रूपत दाखवली आहे .... त्या दिवशी इथे युनिवर्सल स्टूडियो मध्ये पण 'आल इज वेल' आणि भारतीय मनोवृत्तिची जाम खेचली .......
पण माला आजिबात राग आला नाही.... कारण आपण असेच करतो ....
आपल्याच देशात आपली गळचेपी झाली तरी .... 'आल इज वेल'....
कल्माडीने घोटाळा केला तरी .... 'आल इज वेल'....
राजाने घोटाळा केला तरी .... 'आल इज वेल'....
कसाबने हल्ला केला तरी .... 'आल इज वेल'....
पंताप्रधानाने पैसे खाल्ले तरी .... 'आल इज वेल'....
मुसल्मानानी हैदोस घातला तरी .... 'आल इज वेल'....
.... 'आल इज वेल'........ 'आल इज वेल'........ 'आल इज वेल'........ 'आल इज वेल'....
आपला,
(आल इज वेल) विशुभाऊ ....

२ टिप्पण्या:

  1. विशूभाऊ,
    " त्या दिवशी इथे युनिवर्सल स्टूडियो मध्ये पण 'आल इज वेल' आणि भारतीय मनोवृत्तिची जाम खेचली ......."
    ह्या वाक्याचे संदर्भ लक्षात आले नाहीत.

    उत्तर द्याहटवा
  2. आरे, पर्वा युनिवर्सल स्टुडियो मध्ये गेलो होतो . . . त्यात एका शो मध्ये वाक्य होते " I like Indians .. whatever happens they will say 'all is well'"

    उत्तर द्याहटवा