“बाबा , हे कमळकर बघा काय बोलत आहेत ते !” बाळ घामा घूम होऊन ओरडत बाबांकडे आला,
“बावळटा, शांत हो मी पण बातम्या बघतो !!” बाबा वैतागून बाळावर डावलले . . .
“ पण राजा आला तर माझे काय होईल ???” तोंडाचा चंबूकरून बाळाने बाबांना प्रश्न केला
“ अरे तो कशाला झक मारायला येतो आहे , त्याचे झकास चालू आहे, मला वाटते मीच चुकलो !” बाबांनी कपाळाला हात मारला.
“ आणि त्याने जर टिव्ही वाल्यांसमोर 'यायचे तर या मी नाही जाणार' म्हटले तर कसली विकेट पडेन ना तुमची !” बाळ बाबांना आगंठ्याने टुकटूक करत बोलला. .
“खरच बावळट आहेस, आत पाठव त्या मिडीया वाल्यांना!!!!” बाबा गरजले . . .
---- १० मिनीटा नंतर बाबा मिडीया वाल्यान समोर -----
“ ह्ह्या तो कशाला येतो आहे ??? आणि आला तरी मी घेणार नाही !! “
आपला,
(खट्याळ) विशुभाऊ
bouncer
उत्तर द्याहटवाहा हा हा हा हा
उत्तर द्याहटवामस्त विसुभाऊ
अन धन्यवाद
मस्त विसुभाऊ
उत्तर द्याहटवा:D sahiye!
उत्तर द्याहटवा