हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

मंगळवार, १७ मे, २०११

एकच प्याला

बियर ची बाटली फेकून देताना मला नेहमीच दुःख होतं, म्हणून एक आयडियाची कल्पना डोक्यात आली आहे . ... इथे जोडलेले चित्र काय ते तुम्हाला सांगून जाईल...




आपला,
(कलाकारी) विशुभाऊ  

1 टिप्पणी:

  1. आयडियेची कल्पना डोक्यातच आली हे बाकी छानच झाले...

    तिची इमेज सांभाळा... कारण अजून ती इतरांना दिसलसे वाटत नाही...

    उत्तर द्याहटवा