साहेब : हॅलो सुनबाई का ?
सुनबाई : (घाबरत) हां हां बोला साहेब
साहेब : नशीब ओळखले . . . मला वाटले आता ते पण नाही जमणार कि काय
सुनबाई: (थोड्याश्या वैतागून) बोला ना काय काम आहे ?
साहेब : हो तुझ्या तब्येतीची विचारणा करायला फोन नाही केला . . . जाब विचारायला फोन केला आहे . . मी ऐकले कि तू बाबरी बनवते आहेस???
सुनबाई: (थोड्या दचकून) हो हो तुम्हाला कोणी सांगितले
साहेब : आमचे गुप्तहेर खाते आजून शाबूत आहे . . तुझ्या किटली सारखे नाही . . तू समजतेस काय ग ??
सुनबाई: साहेब असे हात घाई वर नका येऊत, तुमच्या साठीच बनवते आहे . .
साहेब : माझी इतकी काळजी असती तर अशी नसती वागलीस !!!
सुनबाई: आहो खऱ्या बाबरी मध्ये तुम्हाला कव्हर करणार नाहीच आहे . . पण तुम्हाला आक्षेप आणि तमाशा करून लोकांचे लक्ष्य फिरवायला चान्स मिळेल आणि मला प्रमोशन साठी. . .
साहेब: तशी हुशार आहेस !!
सुनबाई: तुमच्या कडूनच शिकली , आता तुम्ही फोन केलातच आहे म्हणून सांगते . . सगळ्याला मला आजून १०० खोक्याची गरज आहे (ओठ दाबून)
साहेब : !!!!!!!!#$%^&!!!!!!
आपला,
(खट्याळ) विशुभाऊ
*#%****#*%*$**?<
उत्तर द्याहटवामाझ्याकडून सुनबाई आणि साहेब दोघांना सप्रेम !