1. Where is your cell phone?
कानाला आहे.
2. Your hairs?
माझे पांढरे झालेले केस मला गर्वाने फुलवतात आणि बायकोला चार-चौघात लाजवतात.
3. Your Mother?
प्रेमळ
4.Your Father?
शांत
5. Your favorite food?
मी शुध्द मांसाहारी आहे.
6. Your dream last night?
माझी Phd पुर्ण झाली.
7. Your favorite drink?
व्हिस्की ने लुटा मुझे , रम में क्या दम था ????? आपनी नय्या वहा डूबी जहा बियर का ड्रम था !!!!!!!!
8. Your Dream/Goal
सर्व विश्वात एकसंग operating system स्थापित करणे ( ह्याला मराठीत Universal Operating System म्हणतात.)
9. What room you are in?
अभ्यासाच्या खोलीत
10. Your hobby?
थोडे थोडके छंद असतील तर ना..... मुळात छंदिष्टच आहे मी ;-)
11. Your fear?
मर्द को डर नही लगता... हां कभी कभी घाबरताय !!!!!
12. Where do you want to be in next 6 years?
पुढील ६ वर्षांचे माहीत नाही... पण येत्या ६ महिन्यात इस्राईल, जॉर्डन व इजिप्त ला बायकोबरोबर जाण्याचा बेत आहे (व्हिजा मिळाला तर! आणि हो पैसे पण..).
13. Where were you last night?
गोड स्वपनात
14. Something you aren't diplomatic?
जे काही आहे ते तोंडावरती... नाही तर फाट्या वर.... डिप्लोमॅटीक होणे माझा स्वभाधर्म नाही.
15. Muffins?
कालखंडा बाहेरील प्रश्न.
16. Wish list item?
बिचारा देव थकला माझी लिस्ट बनवून......
17. Where did you grow up?
आईच्या पंखांखालीस व बाबांच्या कडेवर
18. Last interesting thing you did?
लग्न !!! त्या नंतर interesting गोष्टींचा शेवट.... ;-)
19. What are you wearing?
वल्कले नेसणाऱ्यातला मी नाही.....
20. Your TV?
कार्टून नेटवर्क....
21. Your pets?
नाही.
22. Friends?
माझी बायको माझी सगळ्यात जवळची मैत्रीण.... किंबहूना आधी मत्रीणच होती....
23. Your life?
इनकंप्लीट विदाउट वाईफ.
24. Your mood?
झकास.
25. Missing someone?
हो..............
26. Vehicle?
मारुती अल्टो
27. Something you aren't wearing?
साडी...
28. Your favorite store?
कोणतेही पुस्तकालय...
29. Your favorite color?
लाल..
30. When was the last time you laughed?
काही मिनीटां पुर्वी.
31. Last time you cried?
’दमलेल्या बाबाची कहाणी...’ हे गाणे ऎकल्यावर.
32. Your best friend?
माझी सगळ्यात जवळ्ची मैत्रीण म्हणजे माझी बायको व सगळ्यात जवळचा मित्र प्रसाद
33. One place you go to over and over?
पुणे आणि कोल्हापूर
34. One person who mails me regularly?
कमीत कमी १०० जण आहेत... आजकाल मलाच वेळ नाही मिळत...
35. Favorite place to eat?
आईच्या हातचे जेवायला कोणतीही जागा चालते....
आता मी सौरभ , आनंद, हर्षल, मनमौजी, महेंद्र , ना आणि सर्व वाचकाना टॅगतो....
आपला,
(टॅगोरी) विशुभाऊ
lol... Tagori... nice nice... :D Vishal, chk out my widget...
उत्तर द्याहटवामाझी पिएचडी पुर्ण झाली..
उत्तर द्याहटवामाझी बायको पण अशिच झोपेतुन उठते.. माझी पिएचडी पुर्ण झाली म्हणुन.. :) मस्त उत्तर आहे.. सगळीच उत्तरं..
विशूभाऊ भन्नाट. गेल्या आठवड्याभरात बरीच टॅगा-टॅगी वाचली पण तुम्ही सगळ्या प्रश्नांची भन्नाट उत्तर दिली आहेत. स्पेशली प्रश्न क्रमांक ७ ८ १५ १८ १९ ची उत्तरे जबरा.
उत्तर द्याहटवाआणि असे भूमिगत राहू नका. अधूनमधून भेट देत जा की.
धन्यवाद मित्रांनो.....
उत्तर द्याहटवाटॅगलं नसतं, तर बहुधा तू पोस्ट लिहिण्याचे सुद्धा कष्ट घेतले नसतेस. प्रश्न क्रमांक १७ चं उत्तर फार आवडलं. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
उत्तर द्याहटवाआम्हाला टॅगल्याबद्दल धन्यवाद विशुभाऊ...
उत्तर द्याहटवाकाय मस्त उत्तरं दिली आहेत तुम्ही...
विशू भाउ मस्तच उत्तर आहेत सगळी!!!
उत्तर द्याहटवा