हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

Monday, December 29, 2008

अश्रु आणी हसू !!


हसणार्या माझ्या चेहर्यावर आश्रू तिचे होते |
त्यांच्या शपते पोटी ह्रदय माझे धडकत होते ||

_________________________________

मागील महिन्यात आतेरेकी हल्ला आणी माझे लग्न ह्या दोन्ही गोष्टी घडल्या ....
पण मी स्वतः ला सावरत आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने पुन्हा लिहिण्यास सुरवात करत आहे ..............

आपला,
(सावरलेला) विशुभाऊ .

1 प्रतीसाद:

Saurabh said...

नक्की कशातून सावरलास??? झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या की लग्न झाल्याच्या दुःखातून...