हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

बुधवार, ११ नोव्हेंबर, २००९

म.न.से. ला दिलेला पाठिंबा

आमच्या तिर्थरुपांनी म.टा. वर म.न.से. ला दिलेला पाठिंबा वाचा
आपला,
(मराठी) विशुभाऊ५ टिप्पण्या:

 1. अबू आझमीने मराठीतून शपथ घेतल्याने मराठीचे पाऊल कसे पुढे पडेल हे कोणी सैंगेल काय.

  उत्तर द्याहटवा
 2. अगदी बरोबर्.. आणि प्रिंट स्क्रीन् केलस् ते बरं .. ही प्रतिक्रिया काय् तिथे रहाणार् नाही .. एव्हाना डीलीट पण् झाली असेल ..

  उत्तर द्याहटवा
 3. मी Anonymous शी बोलत नसतो, ज्या लोकांना स्वतःचे नाव लिहायला भिती वाटते ते मला काय प्रतिक्रीया देणार??? तू मराठी नसावास, पण हे लक्षात ठेव ’ मराठी पाऊल पुढे टाकायला अम्हाला अबू अझमी सारख्या जतीच्या आणि भाषेच्या नावावर संकुचीत राजकारण करणाऱ्यांची गरज नाही. आम्ही स्वतः समर्थ आहोत...’ हा प्रश्न मराठी अस्मितेचा आहे..

  आपला,
  (स्पष्टवक्ता) विशुभाऊ

  उत्तर द्याहटवा
 4. विशुभाऊ .. तुम्हाला टॅगलय !! इथे http://manatlakahi.blogspot.com/2009/12/blog-post.html

  उत्तर द्याहटवा