मी सहजा सहजी ब्लॉग वर लिहीताना कोणाचे नाव घेत नाही आणि शिव्या तर आजिबात नाही !!! पण आजची बातमी वाचून तळ पायाची आग मस्तकात गेली , तुम्ही पण वाचा आणि शांत बसा :
"मुंबईत ३५ जागा उत्तरभारतीयांना द्याः निरुपम" ( इथे पुर्ण बातमी वाचा )
अरे भाड्या लाज पण नाही वाटत कारे तुला??????
आपला,
(मराठी) विशुभाऊ
निरुपम आणि मंडळीना पार्श्वभागावर सणसणीत लाथ घालून .... त्यांचे तोंड काळे करून उत्तर दिशेला हाकलले पाहिजे .... स्पष्ट शब्दात निषेध !!!
उत्तर द्याहटवा+1 for an article and Harshal's comment.
उत्तर द्याहटवा