कोकण पुत्र काल जाम पेटला होता, बेवडे काकाला बडबडताना त्याने आपल्या बापाचीच जाम मारली.... आता तो तरी काय करणार fresher आहे ना, होत अस !!
त्याला माहित आहे ,काही झाल तरी " ह्यो मालवण आपलाच असा !!"
आपला,
(कोकणी) विशुभाऊ
Sunday, September 13, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)





2 प्रतीसाद:
अहो कोकण पुत्र फारच अडाणी निघाला बुवा... ह्याला कोकणात "येडxx आणि गावात नवा" असे म्हणतात...
तात्यानू,
म्हण लय झकास आहे !! typical कोकणी!!!!
आपला,
विशुभाऊ
Post a Comment